esakal | आर्यन आणखी पाच दिवस तुरुंगात ते गर्भपाताच्या नियमांमध्ये बदल
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

आर्यन आणखी पाच दिवस तुरुंगात ते गर्भपाताच्या नियमांमध्ये बदल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

1. आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला....न्यायालयानं निकाल ठेवला राखून

2. गृहमंत्री अमित शहांनी दिला पाकिस्तानला पुन्हा सर्जिकल स्ट्राईकचा इशारा...

3. Abortionच्या नियमांमध्ये बदल! काय आहे जाणून घ्या....

4. भोसरी जमीन घोटाळा प्रकरण : मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा

5. बैलांच्या नसबंदीवर प्रज्ञा सिंह ठाकूर संतप्त; लागलीच आदेश मागे

6. अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलीन फर्नांडिझला ED ने बजावलं समन्स

7. अश्विनसारख्या माणसाला कधीच संघात घेणार नाही- संजय मांजरेकर

8. .तर राजकारणातून संन्यास घेईन; चर्चा चित्रा वाघ यांच्या वक्तव्याची...

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....

नमस्कार......मी युगंधर ताजणे......आता ऐकुयात सकाळच्या बातम्या.....

गोव्याच्या धारबंदोरा येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या कार्यक्रमात.....देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय आहे.....आपण आजच्या पॉडकास्टमध्ये त्याविषयी जाणून घेणार आहोत.....भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्या विद्याताई चव्हाण यांच्यावर टीका केलीय.....त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय.....चर्चेतील बातमीमध्ये आपण त्या काय म्हणाल्यात हे ऐकणार आहोत......

आजच्या पॉडकास्टला सुरुवात करुयात सध्या सगळ्या देशाचं लक्ष वेधघून घेतलेल्या आर्यन खानच्या बातमीनं......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता

  1. gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

  2. jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

  3. spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

  4. audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

  5. google.com- https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top