National Security Guard: एनएसजी कमांडोंसाठी आता ‘ब्रीदेबल’ गणवेश; चाचण्या पूर्ण; वाढत्या उष्णतेत हवा खेळती राहणार

NSG Completes Trials of New Breathable Combat Uniform: एनएसजी कमांडोंच्या नव्या गणवेशातून हवा खेळती राहणार; उष्णतेचा त्रास होणार कमी
NSG Commandos New Uniform Designed for Better Airflow and Comfort as Trials of Heat Resistant Breathable Fabric Are Completed

NSG Commandos New Uniform Designed for Better Airflow and Comfort as Trials of Heat Resistant Breathable Fabric Are Completed

sakal

Updated on: 

नवी दिल्ली : वाढत्या उष्णतेमुळे सुरक्षेच्या कामात तैनात असलेल्या कमांडोंना त्रास होत असल्याने राष्ट्रीय सुरक्षा दलाने (एनएसजी) त्यांच्या गणवेशात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कमांडोंना आता हवा खेळती राहील, अशा कापडाचा गणवेश दिला जाणार आहे.

Loading content, please wait...