संतापजनक! खाजगी शाळेत १३ वर्षीय विद्यार्थिनीवर ५ शिक्षकांचा वर्षभर वारंवार अत्याचार, कुटुंबाला सांगताच...; काय घडलं?

Odisha school student rape news: शिक्षणाच्या मंदिरातच एक धक्कादायक घटना घडली आहे. १३ वर्षीय विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. शाळेतील ५ शिक्षकांनी हे कृत्य केले आहे.
Teacher physical assulted on girl student

Teacher physical assulted on girl student

ESakal

Updated on

ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्ह्यातील एका खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत बलात्काराचा एक प्रकार समोर आला आहे. जिथे पोलिसांनी सातवीच्या एका विद्यार्थिनीवर वर्षभर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पाच शिक्षकांना अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com