Womens Rights : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महिलांना रात्री उशिरा घराबाहेर न पडण्याचा दिलेला सल्ला निराशाजनक असून, तो पश्चिम बंगालमधील ४ कोटी ९० लाख महिलांचा अवमान आहे, अशी टीका ओडिशाच्या उपमुख्यमंत्री पार्वती परिदा यांनी ‘एक्स’ पोस्टद्वारे केली आहे.
भुवनेश्वर : महिलांनी रात्री उशीरा घराबाहेर न पडण्याचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलेला सल्ला निराशाजनक आहे, अशी प्रतिक्रिया ओडिशा सरकारने सोमवारी दिली.