Odisha Case
esakal
Odisha Case : ओडिशाच्या धेंकानाल जिल्ह्यातील दाद्राघाटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक थरारक घटना उघडकीस आली आहे. मुलीचा विनयभंग केल्याच्या संशयावरून वडिलांनी एका तरुणाची निर्घृण हत्या (Youth Killed By Father) करून त्याचा मृतदेह कालव्याच्या काठावर फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे.