

Odisha Government Orders Salary Deduction for Unpaid Maintenance
esakal
Odisha Government Orders Salary Deduction for Unpaid Maintenance : ओडिशा सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांवर परिणाम करणारा एक नवीन आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याने आपल्या घटस्फोटित पत्नीला पोटगी दिली नाही, तर ती रक्कम थेट त्यांच्या पगारातून कापली जाईल आणि घटस्फोटित पत्नीच्या खात्यात जमा केली जाईल.मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी याबाबत निर्देश दिले आहेत .