भुवनेश्वर : ओडिशामध्ये भ्रष्टाचाराविरोधात (Odisha Corruption Case) मोठी कारवाई करताना राज्याच्या दक्षता विभागाने एका आयएएस अधिकाऱ्याला १० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही लाच एका स्थानिक व्यावसायिकाकडून स्वीकारली जात होती. आरोपी अधिकारी कालाहांडी जिल्ह्यातील धर्मगड येथे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहे.