Video: बहिणीचा पुरलेला मृतदेह उकरुन बँकेत आणला; वीस हजारांसाठी गरीब भावाचा संताप, व्हिडीओ व्हायरल

Heart wrenching incident in Odisha: बँक अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला सांगितले की, जोपर्यंत खातेदार (बहीण) प्रत्यक्ष बँकेत येत नाही, तोपर्यंत पैसे दिले जाणार नाहीत.
Odisha Bank Skeleton Video

Odisha Bank Skeleton Video

esakal

Updated on

Odisha Bank Skeleton Video: ओडिसामध्ये हृदय पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. बँकेत बहिणीच्या नावे असलेले २० हजार रुपये मिळावेत म्हणून एका व्यक्तीने चक्क बहिणीचा सांगाडा उकरुन काढला आणि तो बँकेत आणला. रस्त्यावरुन सांगाडा घेऊन जातानाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com