गजपती (ओडिशा) : ओडिशाच्या (Odisha) गजपती जिल्ह्यात महिलांनी आपल्या बलात्काराच्या आरोपीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ६० वर्षीय पुरुषाचा खून करून त्याचा मृतदेह जाळण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आठ महिलांसह एकूण १० जणांना अटक केली आहे.