

24 National Conference MLAs seek changes in Omar Abdullah’s government - AI Image
esakal
Srinagar: जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना स्वपक्षातूनच विरोधाचा सामना करावा लागत आहे. नॅशनल कॉन्फरन्सच्या २४ नाराज आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन करत पक्षांतर्गत बदल आणि मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेची मागणी केली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरच्या राजकारणात भूकंप आला आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा