Maa Narmada Seva Parikrama: ओंकारेश्वरमध्ये ‘माँ नर्मदा सेवा परिक्रमे’चा शुभारंभ; मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्ते पूजा आणि महाआरती

Mohan Yadav Performs Puja and Maha Aarti at Omkareshwar: नर्मदा मातेच्या जयघोषात ओंकारेश्वरमध्ये परिक्रमेला सुरुवात; मुख्यमंत्री मोहन यादव झाले सहभागी
CM Mohan Yadav Launches Maa Narmada Seva Parikrama at Omkareshwar with Special Prayers and Grand Maha Aarti Ceremony

CM Mohan Yadav Launches Maa Narmada Seva Parikrama at Omkareshwar with Special Prayers and Grand Maha Aarti Ceremony

esakal

Updated on: 

मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथील गौमुख घाटावर मंगळवारी (२४ नोव्हेंबर) ‘माँ नर्मदा सेवा परिक्रमे’चा शुभारंभ झाला. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी माँ नर्मदेची विधिवत पूजा आणि महाआरती करून परिक्रमेला सुरुवात केली. दादा गुरु यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या परिक्रमेत शेकडो भाविक सहभागी झाले आहेत. यावेळी भाविकांनी माँ नर्मदेला भव्य चुनरी अर्पण केली. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

दादा गुरु यांची ही पाचवी नर्मदा परिक्रमा आहे. या शुभारंभ सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. यादव यांनी मानवी जीवनाचे महत्त्व, जन्म-मृत्यूचे रहस्य आणि साधनेच्या शक्तीविषयी विचार मांडले.

Loading content, please wait...