RG Kar Death : आम्ही अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत; आर. जी. करमधील मृत डॉक्टरच्या पालकांची वेदना

RG Kar Student Death Case : आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टरच्या निर्घृण हत्येला एक वर्ष पूर्ण होत आहे, तरी तिच्या पालकांना अजूनही संपूर्ण न्याय मिळालेला नाही.
Kolkata News
Parents demand justice for RG Kar medical studentesakal
Updated on

कोलकता : कोलकत्यामधील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात एका महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार होऊन तिचा खून झाल्याप्रकरणाला एक वर्ष होत आले असतानाही या महिलेचे पालक अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. केवळ न्यायालयावरच आमची आशा आहे, अशी प्रतिक्रिया मृत डॉक्टरच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com