AP Gas Leak: आंध्र प्रदेशात ONGC च्या विहिरीतून गॅसगळती; CM चंद्राबाबू नायडूंनी दिले नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे निर्देश

Nearly 800 people evacuated after a gas leak at an ONGC well: आंध्र प्रदेशातील कोनसीमा जिल्ह्यात पहाटे गॅसगळती; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे तातडीने नियंत्रणाचे निर्देश.
AP Gas Leak

AP Gas Leak

esakal

Updated on: 

Amalapuram: आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनासीमा जिल्ह्यात ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या (ONGC) गॅस विहिरीतून मोठ्या प्रमाणात गळती झाल्याने परिसरात एकच घबराट पसरली. खबरदारीचा उपाय म्हणून जवळपास ८०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले.

Loading content, please wait...