Online Gaming: ऑनलाईन गेमिंग कायद्याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव; 'या' कंपनीने घेतला पुढाकार
Online gaming company A23 challenges the new law in the Karnataka High Court: जेव्हा संसदेने ‘प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल, २०२५’ हे विधेयक संमत केले, तेव्हा रियल-मनी ऑनलाईन गेमिंगच्या व्यवसायाला हा धक्का बसला.
High Court: ‘प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल २०२५’ या कायद्यामुळे रियल-मनी ऑनलाईन गेमिंगच्या व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे. या कायद्यानंतर अनेक कंपन्यांनी त्यांचे रियल मनी गेम बंद केले आहेत.