

Actor-Politician Vijay Says TVK Is the Real Alternative to DMK
Sakal
चेन्नई: ‘‘जनतेच्या पाठिंब्यामुळे तमिळगा वेत्री कळघम (टिव्हीके) पक्ष आता एक मोठा प्रभावी पक्ष बनला आहे. आगामी निवडणुकांमध्ये केवळ आमचाच पक्ष द्रमुकला पराभूत करू शकतो,’’ असा दावा अभिनेता व पक्षाचे संस्थापक विजय यांनी आज केला.