आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू (CM N. Chandrababu Naidu) यांनी नुकत्याच एका मुलाखतीत देशाची सुरक्षा, अल्पसंख्याक कल्याण आणि निवडणूक सुधारणा याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केलीये. त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) हे मोदी सरकारचे मोठे धोरणात्मक यश असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्षम नेतृत्वाचे कौतुकही केले.