
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला हल्ला केला आहे. भारताने या कारवाईला 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) असे नाव दिले आहे. या कारवाईचे एमआयएमचे खासदारअसुदुद्दीन ओवैसी यांनी स्वागत केले आहे. पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला पाहिजे असे औवेसी यांनी म्हटले आहे.