
हुंडाबळीतील आरोपी असलेल्या जवानाला पोलिसांसमोर शरणागती पत्करण्यापासून सूट देण्यास नकार दिला आहे. पत्नीच्या हत्या प्रकरणातील आरोपी गेल्या २० वर्षांपासून राष्ट्रीय रायफल्समध्ये ब्लॅककॅट कमांडो आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी होतो, पत्नीच्या हत्या प्रकरणी दिलासा मिळावा अशी विनंती करणाऱ्या जवानाला सर्वोच्च न्यायालयानं फटकारलंय.