बेळगाव : कर्नल सोफिया कुरेशी (Colonel Sophia Qureshi) यांच्याबाबत समाज माध्यमांवर खोट्या बातम्या पसरवून भावना दुखाविल्याच्या आरोपाखाली पोलिसांत (Belgaum Police) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बेळगावातील सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात गुरुवारी अधिकृत तक्रार दाखल केली आहे.