Operation Sindoor : केंद्र सरकारने ७ मे रोजी सुरू केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत आतापर्यंत २००० हून अधिक कथित बेकायदेशीर बांगलादेशी (Bangladeshi) स्थलांतरितांना भारतातून बाहेर पाठवण्यात आलं आहे. ही माहिती सरकारी सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या अधिकृत निवेदनात दिली आहे.