
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमधलं वातावरण तापलं आहे. इंडिया आर्मीने पाकिस्तानवर एअरस्ट्राईक करीत ऑपरेशन सिंदूर लाँच केलं आहे. पाकिस्तानकडून सातत्याने बदल्याची भाषा केली जात असतानाच आता पाकच्या सियालकोट, लाहोर आणि अन्य एका शहरात भारताने हवाई हल्ला केला. यात पाकिस्तानी सेनेचं एअर डिफेन्स युनिट उद्ध्वस्त झालं आहे.