
नवी दिल्ली : एखादा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो संदेश कोणत्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचतो, हे अधिक महत्त्वाचे असते. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताच्या सैन्यदलांची ताकद आणि दहशतवादविरोधी लढ्याचा निर्धार संपूर्ण जगाला समजला.