Rahul Singh: लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंह यांनी "ऑपरेशन सिंदूर" दरम्यान पाकिस्तान, चीन आणि तुर्कीएच्या सहकार्यावर खुलासा केला. त्यांनी पाकिस्तानला चीनच्या शस्त्रास्त्रांची जिवंत प्रयोगशाळा बनविल्याचे म्हटले.
नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या होत्या. ‘‘ या संघर्षाच्या काळामध्ये सीमा एक आणि शत्रू तीन असे चित्र निर्माण झाले होते.