

Operation Sindoor: Names of Six Martyred Indian Soldiers Officially Revealed for the First Time
esakal
नवी दिल्ली : पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई करण्यासाठी गेल्या वर्षी मे महिन्यात सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या भारतीय सशस्त्र दलातील सहा जवानांच्या नावांची अधिकृत घोषणा प्रथमच करण्यात आली आहे.