Operation Sindoor : दोन आघाड्या आणि किंग्ज गॅम्बिट
India War : भारतावर दोन आघाड्यांवर एकाच वेळी चाललेले युद्ध सध्या एक गंभीर आव्हान ठरले आहे. हे युद्ध फक्त काही तासांचे नसून दीर्घकालीन धोरणांचा एक भाग आहे.
चीन हा पाकिस्तानकडे भारताला त्रिकोणी कचाट्यात अडकविण्यासाठीचे एक स्वस्त साधन म्हणून बघत आला आहे. यामुळेच चीन आता पाकिस्तानला त्यांच्या पश्चिमेकडील नियंत्रण कमांडचा (थिएटर कमांड) विस्तार मानत आहे, असे गृहीत धरणे अधिक सोयीचे ठरेल.