

Students Under Fire While Paper Leak Culprits Go Free, Opposition Criticizes Telegram Ban Proposal
sakal
नवी दिल्ली: ‘नीट’च्या फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर, ‘टेलिग्राम’ या ॲपवर हंगामी बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. पेपरफुटीतील माफियांऐवजी विद्यार्थ्यांवर घाव घालण्यात येत आहे, अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे.