

NASA’s Orion spacecraft flies beyond the Moon, breaking Apollo 13 record during deep space mission.
sakal
केप कॅनाव्हेराल: पृथ्वीपासून सर्वाधिक अंतरावर जाण्याचा ‘अपोलो-१३’ या मानवी मोहिमेचा विक्रम ‘आर्टिमिस - २’ मोहिमेतील ओरायन यानाने सोमवारी रात्री मोडला. चंद्राच्या न दिसणाऱ्या भागात प्रवेशाचा ऐतिहासिक टप्पा पार करण्याच्या अगदी जवळ ‘ओरायन’ यान पोहोचले आहे.