

Padma Awards 2026 Announced
ESakal
पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या वर्षी देशभरातील १३१ प्रतिष्ठित व्यक्तींना सन्मानित केले जाईल. नावे जाहीर करण्यात आली आहेत. २०२६ सालासाठी पाच पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात आले आहे. तर रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर, झारखंड राज्याच्या चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे नेते शिबू सोरेन यांना मरणोत्तर पद्मभूषण प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही पद्मभूषण प्रदान करण्यात आले.