Cabinet Meeting : भ्याड दहशतवादी कृत्यांना भीत नाही, जम्मू-काश्‍मीरच्या सरकारचा निर्धार; पहलगाममध्ये घेतली मंत्रिमंडळ बैठक

Jammu And Kashmir : पहलगाम हल्ल्यानंतर मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी आज पहलगाम येथे मंत्रिमंडळ बैठक घेऊन पर्यटक व नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.
Pahalgam: Selfie taken by Chief Minister Umardullah after the cabinet meeting
Pahalgam: Selfie taken by Chief Minister Umardullah after the cabinet meetingSakal
Updated on

पहलगाम : पहलगाम हल्ल्यानंतर मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी जनतेच्या आणि पर्यटकांच्या मनातील भीती दूर होण्यासाठी आज पहलगाम येथे राज्यमंत्रिमंडळाची बैठक घेतली. राज्याचा विकास आणि पर्यटनात दहशतवाद अडथळा आणू शकत नाही, असे उमर अब्दुल्ला म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com