Pahalgam News: पहलगाम हल्ला: गनबोटे कुटुंबाची कटू आठवण, अजूनही डोळे ओले; कौस्तुभ गनबोटे यांचे निधन;

Gunbote Family: Living with the Loss: पहलगाम हल्ल्याचे एक वर्ष पूर्ण; पुण्यातील गनबोटे कुटुंबाला २६ पर्यटकांच्या हल्ल्यात अपूरा दुखः सहन करावा लागला.
Pahalgam News

Pahalgam News

esakal

Updated on

पहलगामची ती नयनरम्य बैसरन खोरे... २२ एप्रिल २०२५ या दिवशी पर्यटकांच्या आनंदी कोलाहलात लष्करे तैयबाच्या दहशतवाद्यांनी २६ निष्पाप जीवांचा बळी घेतला. आज या घटनेला एक वर्षे उलटून गेले. पण या हल्ल्यात सर्वस्व गमावलेल्या पुण्यातील गनबोटे कुटुंबाच्या घरात आजही तीच कातर शांतता आहे. काळ पुढे सरकला असला, तरी कौस्तुभ गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांच्या डोळ्यांतील अश्रू मात्र अजूनही आटलेले नाहीत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com