Pahalgam Attack: संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाची अदृश्य वेदना; दहशतवादी हल्ल्याच्या आठवणींनी झोप हरवलेली, घरात अजूनही शांतता नाही

Santosh Jagdale: The Life Lost: प्रगती आणि मुलगी आसावरी जगदाळे यांनी झोप न लागणे, डोळ्यांसमोर हल्ल्याचे दृश्य उभे राहणे, औषधांद्वारे झोप मिळणे, पण आठवणी कायम राहणे याबाबत आपली वेदना व्यक्त केली.
Pahalgam Attack

Pahalgam Attack

esakal

Updated on

पुणे: ‘‘संतोष जगदाळे हे आमच्या घरातील चैतन्य होते. ते नेहमी हसतमुख असायचे आणि इतरांनाही हसवायचे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने आमचा माणूस हिरावला आणि घरातले हसूही संपले. त्या दिवसापासून आम्हाला एकदाही शांत झोप लागलेली नाही. डोळे मिटताच ते बंदूक रोखलेले दहशतवादी दिसतात. ते दहशतवादी घराबाहेर आल्याची स्वप्न पडतात...’’ सांगत होत्या, संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com