
Pahalgam Terrorist Attack Update: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर एक नवीनच प्रश्न समोर आला आहे. यामुळे दिल्लीमध्येही सुरक्षा यंत्रणांची वरिष्ठ अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये एक चिंताजनक ट्रेंड दिसून येत आहे. तीन घटनांमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या वर्दीचा गैरवापर केला होता. त्यामुळे सामान्य लोकांना, सैन्यालाही धोक्याची जाणीव होणं अवघड झालं आहे.