
Jammu Kashmir Terror Attack: जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा झाला आहे. गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार, या हल्ल्याच्या मागे पाकिस्तानपूरस्कृत 'द रेसिस्टन्स फ्रंट' (TRF) या दहशतवादी संघटनेचा हात आहे. या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, हा हल्ला एक तपासणीपूर्व नियोजित कट असल्याचं स्पष्ट झालं आहे.