Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानकडून अफगाणिस्तानविरुद्ध 'थेट युद्धा'ची घोषणा; काबुल आणि कंदहारमध्ये हवाई हल्ले

Pakistan military operation Afghanistan : दक्षिण आशियात तणाव शिगेला; पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर हवाई हल्ल्यांची बातमी. काबुल व कंदहारमध्ये स्फोटांचे वृत्त.
Pakistan Afghanistan border conflict news

Pakistan Afghanistan border conflict news

esakal

Updated on

Pakistan Airstrikes Afghanistan : मागच्या ४ दिवसांपासून अचानक पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमा भागात अचानक तणावपूर्ण वातावरणाचे रूपांतर आता भीषण युद्धात झाले आहे. पाकिस्तानने अधिकृतपणे अफगाणिस्तानविरुद्ध 'थेट युद्ध' (Open War) पुकारल्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर काही वेळातच पाकिस्तानी हवाई दलाने अफगाणिस्तानची राजधानी काबुल आणि महत्त्वाचे शहर असलेल्या कंदहारमध्ये भीषण हवाई हल्ले चढवले आहेत. या कारवाईमुळे दक्षिण आशियातील भूराजकीय परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com