India Pakistan War: पाकिस्तानचा मोठा कट उधळला! जम्मू-काश्मीरपासून गुजरातपर्यंत २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न

Pakistan Sends Drones Across Border: ड्रोन, फटाक्यांवर बंदी! युद्धसदृश स्थितीच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Pakistan Drone Attack
Pakistan Drone AttackESAKAL
Updated on

पाकिस्तानने पुन्हा एकदा आपल्या नापाक कारवायांची पुनरावृत्ती करत भारताच्या विविध सीमावर्ती भागांवर ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी (९ मे) जम्मू-कश्मीरपासून गुजरातच्या भुजपर्यंत तब्बल २६ ठिकाणी ड्रोन पाठवून हल्ला करण्याचा निष्फळ प्रयत्न करण्यात आला. भारतीय लष्कराच्या सजगतेमुळे हे सर्व ड्रोन वेळीच निष्क्रिय करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com