Jammu Drone Attack : जम्मू, राजस्थान, पंजाबमध्ये पाककडून हल्ले! भारतानं 8 ड्रोन पाडले; सर्वत्र ब्लॅक आऊट

Jammu Drone Attack : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये ड्रोन हल्ले करण्यात आल्याची ताजी माहिती आहे.
Drone
Drone
Updated on

Jammu Drone Attack : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये ड्रोन हल्ले करण्यात आल्याची ताजी माहिती आहे. जम्मूच्या विमानतळावर हल्ला करण्याचा हा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. पाकिस्तानचे ८ ड्रोन भारताच्या एस ४०० या एअर डिफेन्स सिस्टिमनं पाडले आहेत. त्याचबरोबर स्फोटांचे आवाज आल्यानंतर संपूर्ण राज्यात ब्लॅक आऊटचे आदेश देण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com