Pakistan Rainfall Update: 'पाकिस्तानला जोरदार पावसाचा इशारा'; मृतांची संख्या ३२७ वर, शेकडोंचे स्थलांतर

Monsoon Havoc in Pakistan: शनिवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या विविध अपघातांत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३२७ झाली आहे. तसेच, पाकिस्तानात २६ जूनपासून कोसळणाऱ्या मॉन्सूनच्या पावसामुळे आतापर्यंत ६५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
"Heavy rains in Pakistan: 327 dead, hundreds evacuated as floodwaters rise."
"Heavy rains in Pakistan: 327 dead, hundreds evacuated as floodwaters rise."Sakal
Updated on

पेशावर : पाकिस्तानच्या उत्तर भागात प्रचंड प्रमाणात कोसळणाऱ्या पावसामुळे मोठी जीवितहानी झालेली असतानाच या भागासह देशभरात आणखी जोराचा पाऊस पडणार असल्याचा इशारा येथील हवामान विभागाने दिला आहे. शनिवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या विविध अपघातांत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३२७ झाली आहे. तसेच, पाकिस्तानात २६ जूनपासून कोसळणाऱ्या मॉन्सूनच्या पावसामुळे आतापर्यंत ६५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com