

Pakistani Terrorist
ESakal
जम्मू आणि काश्मीरच्या दोडा आणि किश्तवाड भागात ३०-३५ पाकिस्तानी दहशतवादी लपल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली आहे. प्रतिकूल हवामान असूनही भारतीय लष्कराने या बर्फाळ भागात दहशतवाद्यांवर मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे. गुप्तचर संस्थांनी या भागात लपलेल्या दहशतवाद्यांबद्दलची माहिती लष्कराला दिली आहे.