
चंडीगड : व्यवसायातील कर्जबाजारीपणाला कंटाळून पंचकुलातील एकाच कुटुंबातील सात जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. यात दोन जोडपे आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. या मोटारीत सुसाईड नोटही सापडली आहे. आत्महत्येनंतर मुलांना त्रास होऊ नये, अशी माझी इच्छा असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे.