MP: पन्ना राष्ट्रीय उद्यानात आता १९ पर्यटक एकाच वेळी करू शकतील सफारी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १० नवीन कॅंटर बसेसना हिरवा कंदील
Panna National Park Safari: मध्य प्रदेशात वन्यजीव पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. पन्ना राष्ट्रीय उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना आता जंगल सफारीचा अनुभव अधिक सोयीस्कर आणि रोमांचक मिळणार आहे.
मध्य प्रदेशात वन्यजीव पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. पन्ना राष्ट्रीय उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना आता जंगल सफारीचा अनुभव अधिक सोयीस्कर आणि रोमांचक मिळणार आहे.