

Parliament Winter Session Scheduled for December 1-19
Sakal
नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज ही घोषणा केली. दरम्यान, या अधिवेशनाचा कालावधी केवळ पंधरा दिवसांचा ठेवण्यात आल्यामुळे विरोधी पक्षांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.