
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून यात आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु आहे. पाकिस्तानविरोधात केलेल्या या मोठ्या कारवाईबात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत महत्त्वाची माहिती दिली आहे. 'ऑपरेशन सिंदूर' का थांबवण्यात आले याचे कारण त्यांनी सभागृहात सांगितले.