Vande Mataram: ''राजेंद्र प्रसाद यांनी मोठी चूक केलेली'', वंदे मातरम् बिल मंजूर झाल्यानंतर खासदार ओवैसींचं वादग्रस्त विधान

Lok Sabha Clears Historic 'Vande Mataram Bill' Amid Opposition Uproar: सपा खासदार अवधेश प्रसाद म्हणाले, "वंदे मातरम् बिल आधीपासूनच अस्तित्वात आहे, त्यामुळे हे नवीन विधेयक आणण्याची काहीच गरज नव्हती. देशातील सर्व नागरिक याचा आदर करतात.
Vande Mataram Bill passed Lok Sabha

Vande Mataram Bill passed Lok Sabha

esakal

Updated on

Asaduddin Owaisi parliament speech: संसदेचं पावसाळी अधिवेशन सरु आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये बहुचर्चित वंदे मातरम् बिल मंजूर झाले आहे. या विधेयकामुळे वंदे मातरम् गीताला राष्ट्रगीताप्रमाणेच सन्मान देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, विरोधी पक्षांनी या विधेयकावरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com