New Passport Fees: परदेश प्रवासाचे स्वप्न महागणार! केंद्र सरकारने पासपोर्ट शुल्क वाढवले; किती आणि कधीपासून नवे दर लागू होणार?

Central Government New Passport Fees: जर तुम्ही परदेश प्रवासाची योजना आखत असाल किंवा नवीन पासपोर्ट काढण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे.
Central Government New Passport Fees

Central Government New Passport Fees

ESakal

Updated on

जर तुम्ही परदेश प्रवासाची योजना आखत असाल किंवा नवीन पासपोर्ट काढण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. १ जुलै २०२६ पासून पासपोर्ट शुल्क अधिक महाग होणार आहे. केंद्र सरकारने पासपोर्ट नियमांमधील बदलांचा भाग म्हणून शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने पासपोर्ट नियम, १९८० मध्ये सुधारणा करून पासपोर्ट आणि प्रवास दस्तऐवजांचे शुल्क वाढवले ​​आहे. सुधारित शुल्क 'गॅझेट ऑफ इंडिया' मध्ये अधिसूचित करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com