Patna Viral Video
esakal
Patna Viral Video : पटना येथील डाक बंगला चौकात एक वेगळाच प्रसंग घडला. रस्त्याच्या मध्यभागी एका महिलेने पोलिसांचे वाहन अडवून त्यांना वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगितले. सहसा वाहतूक वादांत पोलिसच कठोर भूमिका घेतात, परंतु या वेळेस परिस्थिती पूर्णपणे उलट झाली.