

Helicopter With Seven Onboard Goes Down Near Helipad In Andaman
Esakal
Pawan Hans Helicopter Crash Near Mayabunder : रांचीत एअर अॅम्ब्युलन्सची दुर्घटना ताजी असताना आता आणखी एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याची घटना समोर आलीय. अंदमान आणि निकोबार बेटांवर मंगळवारी सकाळी तांत्रिक कारणामुळे हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. हेलिकॉप्टर मायाबंदरजवळ समुद्रात उतरवलं. या हेलिकॉप्टरमधून प्रवाशी आणि क्रू मेंबर्ससह एकूण ७ जण प्रवास करत होते. ते सर्वजण सुखरुप असल्याची माहिती समजते.