

A Century of Sweetness: The Special Gulab Jamun Recipe That Made Unnao Famous
esakal
उत्तर भारतात गुलाबजाम (Gulab Jamun) कुठेही मिळो, तो खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. परंतु, उत्तर प्रदेशातील उन्नाव (Unnao) जिल्ह्यातील चकलवंशी (Chakalwanshi) गावातील गुलाबजामची चव एकदा चाखली की लोक या चवीचे कायमचे फॅन बनतात.