Tamil Nadu Politics: तमिळनाडू सरकार अडचणीत? राष्ट्रपती राजवटीची मागणी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, प्रकरण काय?

Tamil Nadu Politics: तमिळनाडूमध्ये भ्रष्टाचाराच्या कथित प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही केली आहे.
Tamil Nadu Politics

Tamil Nadu Politics

ESakal

Updated on

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतील कथित घोडेबाजार आणि भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत, चौकशी पूर्ण होईपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. मदुराईचे रहिवासी के. के. रमेश यांनी ही याचिका दाखल केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com