Tiger Safari: हत्ती आणि बिबट्यांशीही होणार 'दोस्ती'! व्याघ्र प्रकल्पाचा मोठा प्लॅन; जंगलाशेजारील गावांत तैनात होणार खास 'रक्षक'

Pilibhit Tiger Project: पिलीभीत व्याघ्र प्रकल्प आता हत्ती आणि बिबट्यांसाठीही ‘गज मित्र’ आणि ‘बिबट्या मित्र’ तयार करणार आहे. वन्यजीव आणि मानव संघर्ष कमी करण्यासाठी गावकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल.
Pilibhit Tiger Project Expands to Elephant and Leopard Protection

Pilibhit Tiger Project Expands to Elephant and Leopard Protection

esakal

Updated on

Uttar Pradesh: आता हत्ती आणि बिबट्यांशीही होणार 'दोस्ती'! व्याघ्र प्रकल्पाचा मोठा प्लॅन; जंगलाशेजारील गावांत तैनात होणार खास 'रक्षक'

उत्तर प्रदेशातील पिलीभीत व्याघ्र प्रकल्प आता केवळ वाघांसाठीच नाही, तर हत्ती आणि बिबट्यांच्या संरक्षणासाठीही एक अनोखा प्रयोग राबवणार आहे. 'व्याघ्र मित्र' या मोहिमेच्या यशानंतर आता वन विभागाने 'गज मित्र' आणि 'बिबट्या मित्र' तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com