Places of Worship Act Marathi News : पूजास्थळ कायदा १९९१ ला आव्हान देणाऱ्या याचिकांवर बुधवारी सुनावणी पार पडली. यावेळी मंदिर किंवा मशिदींवर दावा करणारे कोणतेही नवे खटले देशभरातील कोर्टांनी दाखल करुन घेऊ नयेत, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.
Places of Worship Act: SC restrains courts from passing final or survey orders in pending suits against religious structures